#😭प्रसिद्ध बाल कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू🔴 प्रसिद्ध बाल कलाकार वीर शर्माचा आगीत दुर्दैवी मृत्यू................
टीव्ही इंडस्ट्रीतुन वाईट बातमी येत आहे. वयाच्या अवघ्या10 व्या वर्षी छोट्या पडद्यावर आपली छाप पाडणारा बाल कलाकार वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा यांचा राजस्थानमधील कोटा येथे लागलेल्या आगीत मृत्यू झाला.