ShareChat
click to see wallet page

#🙏शिवदिनविशेष📜 २१ ऑक्टोबर इ.स.१६७९ मराठ्यांचे खांदेरी बेटावर कोट बांधण्याचे काम चालू असताना इंग्रजांनी काही जहाजे सैन्यासह मुंबईहून खांदेरीकडे रवाना केले.

846 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी