ShareChat
click to see wallet page

आकाश आणि अंजलीची खरी प्रेमकहाणी कन्नड फिल्म इंडस्ट्री मध्ये! तो रील बनवून नाही प्रसिद्ध झाला त्याने कठीण परिस्थिती मध्ये सुद्धा तीची साथ सोडली नाही. जे मराठी फिल्म इंडस्ट्रीला दिसलं नाही ते कन्नड फिल्म इंडस्ट्रीला दिसलं..!🙏🙏❤️ #खरी प्रेमकहाणी

579 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी