ShareChat
click to see wallet page

जेव्हा एखादा गरीब काही सांगतो सगळे त्याला टोलवतात पण तीच गोष्ट एखाद्या श्रीमंत माणसाने सांगितली तर नंदी बैलासारखे माना डोलावतात 🥹🙏🏻#reality #motivational

1.1K ने देखा
2 दिन पहले