ShareChat
click to see wallet page

दुबई एअर शो 2025 शेवटच्या दिवशी एक दुःखद अपघात घडला. भारताचे स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान एका प्रात्यक्षिक दरम्यान कोसळले. पायलट विंग कमांडर नमांश स्याल हे यात शहीद झाले. हा तेजसचा दुसरा मोठा अपघात आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏🫡 🇮🇳 🛫🛬 #I ❤️️ इंडियन आर्मी 🇮🇳 #🇮🇳 लाखात एक माझा फौजी #🇮🇳आम्ही भारतीय🫡

59.7K जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी