ShareChat
click to see wallet page

#📢11 नोव्हेंबर घडामोडी🔴 करवीर निवासिनी अंबाबाई(महालक्ष्मी) मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे मुर्तीच्या किरीटापर्यंत पोहचली आणि किरणोत्सव पूर्ण झाला✨️ #🙏 जगतजननी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई #🙏करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी🙏 #जय माता दी #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸

4.4K जणांनी पाहिले
15 तासांपूर्वी