ShareChat
click to see wallet page

#😏मतलबी दुनिया कलियुग चालू आहे इथ असंच करतात लोक जवळ जवळ आपलं म्हणतात आपण अडकलो कि मग आपल्या डोळ्यात पाणी कसं येईल एवढच त्यात लोकांना आनंद भेटतो म्हणून आता ऑनलाईन नात्यापासून सावध राहणे 🙏😊

3.9K ने देखा
1 महीने पहले