ShareChat
click to see wallet page

#🚀इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण🤘 इस्रोने 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.26 वाजता 'बाहुबली' नावाच्या भारतीय रॉकेटवरून त्यांचा सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपित केला. इस्रोने 4,410 किलो वजनाचा त्यांचा CMS-03 कम्युनिकेशन उपग्रह 43.5 मीटर उंच LVM3-M5 रॉकेटवरून जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये प्रक्षेपित केला. #congratulations isro #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌

3.2K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी