मला माराल तर तुम्ही मराल... 🌳.. 🌳..!
साहित्यकणा फाउंडेशन नाशिक आयोजित वृक्ष वाचवा कवी संमेलन | वृक्ष वाचवा कवी संमेलन | कवी संमेलन नाशिक
"वृक्ष वाचवा"
(हवा म्हणजे "ऑक्सिजन" आणि "ऑक्सिजन" म्हणजेच "झाडें". पाण्याशिवाय सजीव जीवन हे काही काळ, काही दिवस जगू शकतात पण "ऑक्सिजन" शिवाय "जीव" काही क्षणही जगू शकत नाही, "शुद्ध हवेचे" म्हणजेच "ऑक्सिजन" चे महत्व ओळखा डोंगर, दऱ्या, नद्या वाचवा झाडे लावा, झाडे झगवा, झाडे वाचवा पर्यावरणाचा समतोल टिकवा... 🙏)
हवा है तो हम है |
हवा नाही रहेंगी तो |
हमारी हवा निकल जायेगी |
इस लिए |
'पेड' बचाओ 'पेड' लगाओ |
जितने जादा 'पेड' रहेंगे |
हवा उतनीही 'शुद्ध' रहेंगी |
'पाणी' जीवन है |
तो |
'हवा' ऊस जीवन का |
मूल... आधार है |
🔴 नाशिक शहरातील तपोवन भागातील अनधिकृत वृक्षतोड त्वरित थांबवावी, या पर्यावरणपूरक मागणीला बळ देण्यासाठी "साहित्यकणा फाउंडेशनने" एका आगळ्यावेगळ्या काव्य मैफिलीचे आयोजन केले आहे. ‘वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा, वृक्षाची तोड थांबवा’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित ही विशेष काव्य मैफिल रविवार दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता हनुमान मंदिर, तपोवन, नाशिक येथे संपन्न होणार आहे.
https://www.youtube.com/live/lTmQ8AvouV0?si=pVYpNnQEhT9QoPUs
#नाशिक #पंचवटी नाशिक #news #saty_kalyugache #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻