ShareChat
click to see wallet page

#😔SCचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंचं निधन💐 Adv Siddharth Shinde Passed Away News | सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन.दिल्लीतील AIIMS रुग्णालयात वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.सोप्या भाषेत कायदे समजावून सांगण्याची शैली, समाजातील सामान्य लोकांपर्यंत न्यायाची ओळख पोहोचवण्याचं काम आणि कायद्याचं जनजागरण यामुळे सिद्धार्थ शिंदे महाराष्ट्रात एक विशेष ओळख निर्माण करून गेले. #📢16 सप्टेंबर अपडेट्स🆕 #भावपूर्ण श्रद्धांजली #rip #🆕ताजे अपडेट्स

14.4K ने देखा
14 दिन पहले