ShareChat
click to see wallet page

आज तो दिवस मी एक स्वप्न पूर्ण केलेला आहे... जे मी स्वप्न बघितलेलं होतं की माझ्या आई - वडिलांनी मी लहान असताना मला फक्त एअरपोर्ट दाखविला होता आणि मी आज त्यांचे स्वप्न पूर्ण केलं आज मी त्यांना airport ला नेऊन airoplane मध्ये बसवलं आणि मुंबई ते नागपूर त्यांना विमाना मध्ये आणलं......💖🫂🤩🥰😘🤩 #🌼🙏 parmatma ek🙏🌼 #parmatmaek #🌞 Good Morning🌞 #🙏🙏 parmatma ek 🙏🙏

3.3K ने देखा
19 दिन पहले