दिनांक 4 डिसेंबर रोजी श्री दत्त महाराज जन्मोत्सव,
दिनांक 5 रोजी श्री दत्त महाराज यांचे रथोत्सव आणि दिनांक 22 रोजी श्री नरसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे जन्मोत्सव लाखो भाविक भक्तांचे समक्ष साजरा होणार आहे.....
श्री गुरूदेव दत्त..... #thane #mumbai #navi mumbai #pune #☀️गुड मॉर्निंग☀️