ShareChat
click to see wallet page

#👩‍🦰लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही🥳 लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा माझा शब्द आहे; दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. ही योजना बंद होणार असल्याची भिती महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. पण ही योजना कधीच बंद होणार नाही. कायम सुरूच राहणार आहे. #📢3 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #सरकारी योजना📣🎯 #मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना #🔴आजचे ताजे अपडेट्स📰

21K ने देखा
1 दिन पहले