#😥अभिनेता गोविंदा चक्कर येऊन पडला➡️
गोविंदा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते मुंबईतील जुहू येथील घरी चक्कर येऊन बेशुद्ध पडले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
#📢12 नोव्हेंबर घडामोडी🔴 #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #get well soon#