अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील यांची रविवार दिनांक २१ सप्टेबर २०२५ रोजी मराठवाडा विभागाची बैठक अंतरावली येथे मराठासेवकांचे उपस्थितीत पार पडली!!
दा दा !!
तुमचं आमचं नाते काय!!
जय भवाणी! जय जिजाऊ!
जय शिवराय! जय शंभुराजे!
एक मराठा कोटी मराठा!
अखंड मराठा समाजाचा एकजुटीचा विजय असो!!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #📢22 सप्टेंबर अपडेट्स🔴 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू #🥳अखेर जरांगे पाटलांचा विजय!💐