ShareChat
click to see wallet page

#दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !! 🙏🍫🌺🌹 आपट्याची पाने , झेंडुची फुले , घेवूनी आली विजयादशमी , दसऱ्याच्या आज शुभ दिनी , सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी ... विजयादशन निमित्त तुम्हाला व तुमच्या संपुर्ण परिवारास मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ... !! 🙏🍫🌺🌹

568 ने देखा
3 दिन पहले