ShareChat
click to see wallet page

#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट Raj Thackeray MNS Adhikrut या साठी राजसाहेब ठाकरे म्हणाले एकनाथ शिंदेच याची उत्तरे देऊ शकतात. मराठा समाजाचा चेहरा असलेले श्री.एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद उपभोगले, दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देणारच हे शिवरायांची शपथ घेऊन ठामपणे सांगितले, त्यानंतर नवी मुंबईत श्री.मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मसुदा देऊन लोकसभा निवडणूकी आधी वेळ मारून नेली व आपले खासदार निवडून आणले. तरीही त्यानंतर ते मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाही ? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. #RajThackeray #MarathaReservation #ManojJarangePatilOfficial #EknathShinde Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

13K ने देखा
28 दिन पहले