#📢24 ऑक्टोबर अपडेट्स🔴
लाडकी बहीण योजनेच्या E-KYC संदर्भात मोठी अपडेट समोर Ladki Bahin Yojana KYC News | लाडकी बहीण योजनेप्रकरणी मोठी बातमी समोर येतेय. लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.
#मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰