ShareChat
click to see wallet page

#😱विद्यार्थ्यांची सहलीची बस दरीत कोसळली🚌 Satara Karad Accident | पुणे–बेंगळुरू महामार्गावर कराडजवळ विद्यार्थ्यांच्या सहलीची बस 20 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला. पिंपळगाव येथील बी.पी. ज्युनियर कॉलेजच्या 40 ते 45 विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा या बसमध्ये समावेश होता. चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून 25 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स

30.6K जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी