ShareChat
click to see wallet page

#🤩08 जुन अपडेट्स🆕 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 8 जून 1927 रोजी कोलंबिया विद्यापीठातून पी.एच.डी हि पदवी " न्यूयॉर्क अमेरिका " येथे मिळाली..💙🎓👑* *गाजविले अमेरिकेचे कोलंबिया सोडली सारी मोहमाया, जग बदलण्या घेतले शिक्षण समाजासाठी झिजविली काया..💙* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत 🙏🏻🙏🏻 #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #🌹फक्त तुझ्यासाठी.. #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂

1.7K ने देखा
4 महीने पहले