🥏🥏वरील सदर व्यक्ती *गजेंद्र पांडुरंग बोलगड पाटील रा.रुई ता.माढा जि.#सोलापूर येथील असून #आळंदी #पुणे येथून पंढरपूरच्या वारीसाठी गेले असता, अद्यापपर्यंत ते घरी परतले नाहीत. तरी सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यास संपर्क साधावा..🙏
अरुण बोलगड - 7620413450, 9921331720.
#पंढरपूर #pandharpur