ShareChat
click to see wallet page

https://youtube.com/shorts/X_b0kXSyyVg?si=VqodUsrvQWwFKGgo CISF मध्ये 70,000 पदांची मेगाभरती! | सरकारी नोकरीची संधी 2025-2029 देशाच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय! केंद्रीय गृह मंत्रालयाने CISF मध्ये २०२९ पर्यंत ७०,००० पदांची भरती जाहीर केली आहे. दरवर्षी १४,००० जवान भरती होणार असून, महिलांनाही विशेष संधी मिळणार आहे. ही भरती संसद भवन, अयोध्या विमानतळ, औष्णिक प्रकल्प अशा ठिकाणी नव्या युनिट्ससाठी होणार आहे. #पोलीस #पोलीस भरती #पोलीस भरती प्रश्नसंच सुरक्षा दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे! 👁️‍🗨️ अशाच शासकीय योजनांसाठी व नोकरी अपडेट्ससाठी फॉलो करा 👉 @marathiYojna

1.8K ने देखा
5 महीने पहले