ShareChat
click to see wallet page

*स्मार्ट गोदावरी स्वातंत्र्यदिन वर्धापन दिन निमित्त* विविध कार्यक्रम *निबंध स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती. विषय 1)मोबाईल चे फायदे तोटे,,2)लोकशाही आव्हाने, 3)इंग्लिश व मराठी भाषा, 4)पर्यावरण मुळे होणारे परिणाम, सध्या परिस्थिती, 5)माझी आवडती शाळा, 6)माझा आवडता स्वातंत्र्य, या प्रसंगी पी एम श्री जिल्हा परिषद शाळाचे मुख्यधापक *श्री गोरखनाथ नजन सर* स्मार्ट गोदावरीचे संपादक *सिद्धेश्वर थोर सर*व्यवस्थापक *सौ मोनिका सिद्धेश्वर थोर*,पी एम श्री शिक्षक *ज्ञानेश्वर गुंजाळ सर, श्री धस सर*, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष *विलास पवार* पत्रकार *पूजा मॅडम, गणेश पुजारी सर, राहुल सर* माजी विध्यार्थी *कृष्णा पवार,* कार्यक्रमा चे सूत्रसंचालन *संदीप शिंदे* यांनी केले तर निबंध विषय *सिद्धेश्वर थोर, गोरनाथ नजन सर ज्ञानेश्वर गुंजाळ सर* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे आभार *गोरखनाथ नजन सर* यांनी व्यक्त केले. या प्रसंगी पालक, व शिक्षक यांचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. https://www.facebook.com/share/r/1F7K7QbiYH/ #निबंध #माझी आई निबंध मराठी #स्पर्धा #शिक्षक . https://youtu.be/nkNdGKChfSE

1.1K ने देखा
6 महीने पहले