संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती च्या इतिहासातील आमरण उपोषणाचा नवा विक्रम
संघर्षयोद्धा लखन अरविंद मैघणे यांच्या उपोषणाचा ५० वा दिवस
१.भ्रष्टाचार विरोधी लढ्यात संघर्षं सुरूच....
२.दिशाभूल करण्यात सुद्धा विद्यापीठाने मोडले विक्रम..
३.विद्यापीठातील प्रशासन चालवणाऱ्या व्यक्तींना माहीत नाही नियम....
४.उपोषणकर्त्यानेच दिले विद्यापीठाला शासनाचे परिपत्रके
५.विद्यापीठ ugc च्या नियमावलीची करत आहे पायमल्ली...
#supportforlakhanmaighane #whistleblowerlakhan #pmindia #cpradhakrushnan #cmomaharastra