ShareChat
click to see wallet page

#🤩26 जुन अपडेट्स🆕 समृद्धी साठी ज्या लोकांनी जमिनी दिल्या ते भिक मागत आहेत. शिवाय पिकासाठी उपयुक्त असलेली जमीन सुद्धा गेली. नागपूर गोवा या शक्तीपीठ महामार्गाची काहीही आवश्यकता नाहीये महाराष्ट्राला.

52.2K ने देखा