ShareChat
click to see wallet page

१२ आणि १३ जुलै.. पावनखिंडीचा रणसंग्राम.. लाखांचा पोशिंदा जगवण्यासाठी निष्ठावंत मावळ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावली आणि महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहचवले त्यांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #✍️पोवाडा/कविता छ.शिवाजी महाराजांसाठी🤩 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #पावनखिंड 🚩🙏

1.7K ने देखा
6 महीने पहले