#🤩30 जुन अपडेट्स🆕
अजित दादांची लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज | Ajit Pawar on Ladki Bahin Yojana उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील हप्त्यासाठी तब्बल 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून आजपासून हा पैसा थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लाखो लाभार्थी महिलांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #📢सरकारी घोषणा/योजना/निर्णय