#😭टेनिसपटू मुलीचा वडिलांकडून गोळी झाडून हत्या😧 #🔪क्राईम अपडेट्स😎 #क्राईम #पुणे क्राईम #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
टेनिसपटू राधिकाच्या वडिलांनी का घातल्या 3 गोळ्या? सर्वात मोठं कारण आलं समोर
दिल्लीत एका वडिलांनी आपल्याच राज्यस्तरीय टेनिसपटू असलेल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. राधिका यादव नावाच्या या मुलीचे वडील दीपक यादव यांनी गावातील टोमणे सहन न होऊन हा कृत्य केले. राधिका स्वयंपाकघरात असताना तिच्या वडिलांनी तिला तीन गोळ्या झाडल्या. .