मुंबईत मराठी माणसाचा आवाज गेल्या काही दशकांत हरवत गेला तो गेलाच.आता राजकीय आवाजही क्षीण होताना दिसतो आहे.अशा परिस्थितीत ठाकरे बंधूंनी मराठी आवाज बुलंद केला आहे 🚩🚩🚩 #राजसाहेब ठाकरे समर्थक🙏🙏 #राजसाहेब ठाकरे कट्टर समर्थक #🚂 राजसाहेब ठाकरे समर्थक 🚩🚩 #राज उध्दव एकत्र मराठीयुती