Vaishali Thakur,High school Teacher
1.7K views
​"श्वासांचा काय भरवसा, कधीही साथ सोडतील... आहे तोवर गोड बोला, उद्या फक्त आठवणीच उरतील. ✨🌱 ​आयुष्यातली कोणती भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही, म्हणून मनातली कटुता सोडून द्या आणि प्रत्येकाशी प्रेमाने जगा. .. ❤️" ​ #meri jindagi #👍लाईफ कोट्स #🙂Motivation #🙂सत्य वचन #💭माझे विचार