School Holidays: मोठी बातमी! पुढील ५ दिवस राज्यातील शाळांना सुट्टी; कारण काय?
School Holidays for Next 5 Days: शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना पुढील ५ दिवस सलग सुट्ट्या असणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.