आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव असलेली मुलं कधीच भरकटत नाहीत ❤️
ज्या मुला-मुलींना आई-वडिलांच्या कष्टांची खरी जाणीव असते,
ते आयुष्यात कधीच चुकीच्या मार्गाला जात नाहीत.
कारण त्यांच्या डोळ्यांसमोर नेहमी
आई-वडिलांच्या त्यागाचं आणि कष्टाचं चित्र उभं असतं.
🙏 संस्कार हेच खरं भांडवल 🙏
#आईवडील
#ParentsLove
#MarathiThoughts
#MarathiQuotes
#Sanskar
#LifeLessons
#MotivationalMarathi
#RealityLife
#FamilyValues
#👨👩👧👦आई-बाबा #😇माझे बाबा माझे खरे मित्र💖 #🧚♀️माझी आई #🤴माझे बाबा #👨👩👧👦माझा परिवार