Devendra Fadnavis
548 views
माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे नुकतेच निधन झाले. आज मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देत राज पुरोहित यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. (📍मुंबई | 26-1-2026) #महाराष्ट्र