💞ﮩ٨ـﮩﮩ٨ـ
1.3K views
29 days ago
*मनुस्मृती दहन दिन 25 डिसेंबर 💙🔥💐मनुस्मृती का जाळली..?बाबासाहेब स्वराज्य पत्राकाचे संपादक भुस्कुटे यांना सडेतोड उत्तर देतांना बोलतात, आम्हीं जी मनुस्मृती वाचली आहे त्यातून आमची खात्री आहे त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी त्याचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पतीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्या विषयी समाजात अनादर वाढवणारी वचणे ओतप्रोत भरलेली आहे त्यात धर्माची धारणा नसून धर्माची विटंबना आहे, आणि समतेची मागमूस नसून, असमतेची धुळवड आहे, स्वनिर्णया चे तत्व मांडायला निघालेल्या सुधारणावाद्याला असला ग्रंथ कधीही पटणार नाही..🙏🏻* #25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस🔥🔥 #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार