Someshwar Sirsat ✍️
859 views
1 months ago
आयुष्याच्या खेळातील सारे डाव मोजत आहे आपल्यांनीच केलेले पाठीवरील घाव मोजत आहे... सोमेश्वर सिरसाट... #✍🏽 माझ्या लेखणीतून #🖋शेरो-शायरी #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏻प्रसिद्ध कवींच्या कविता📝 #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻