सुरेश पाटील (ठाकरे समर्थक) ⛳⛳⛳
729 views
14 days ago
वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखा क्र. ९५ ला आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर तसेच विभाग आणि शाखेतील इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते. #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #राजकारण #📢बिनविरोध उमेदवारांनी उधळला विजयी गुलाल✌️ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🙋‍♂️उद्धव ठाकरे