📢बिनविरोध उमेदवारांनी उधळला विजयी गुलाल✌️
38 Posts • 184K views
सांताक्रुज पूर्व वाकोला येथील प्रभाग ८९ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या कार्यकर्त्याच्या प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिराला पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मार्गदर्शन केले. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, तेजस ठाकरे, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार संजय पोतनीस, युतीचे उमेदवार गितेश विनायक राऊत तसेच पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #📢बिनविरोध उमेदवारांनी उधळला विजयी गुलाल✌️ #🙋‍♂️उद्धव ठाकरे #📢मनपा निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक! #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩
4 likes
10 shares