कृपासिंधु
1.3K views
2 days ago
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर पसरलेला अथांग सागर पाहिला की जाणवतं की आपली संकटं किंवा काळजी किती छोटी आहे..! !!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!! हे वाक्य...!! आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक मोठा दृष्टीकोन देऊन जाते *!!उगाची भितोसी भय हे पळू दे!!* *!!जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे!!* 🌹 !!श्री स्वामी समर्थ!!🌹