*'मराठी'च्या भवितव्यावर विचारमंथन कार्यक्रम*
गुरुवार, दि. *२२ जानेवारी २०२६*
सायंकाळी ५.०० वाजता
स्थळ : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे सुरेंद्र गावस्कर सभागृह, दुसरा मजला, दादर अग्निशमन दलाच्या मागे, दादर (पूर्व), नायगांव, मुंबई-४०० ०१४
कार्यक्रमाचे अध्यक्ष- डॉ.भालचंद्र मुणगेकर
वक्ते:
डॉ. दीपक पवार (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र),
चिन्मयी सुमीत (अभिनेत्री, मराठी शाळांच्या सदिच्छादूत),
माणिक टेंबे (गणित आणि विज्ञान अभ्यासक),
पूनम पांढरकामे (माजी मुख्याध्यापक, अ. भि. गोरेगावकर स्कूल)
*कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.*
संपर्क : सुशील शेजुळे- ९६०४५२३६६६ आणि अण्णासाहेब चवरे - ९८६००९००९४
#मराठी #महाराष्ट्र #🏛️राजकारण #🎭Whatsapp status #मराठी स्टेट्स 🥰