कृपासिंधु
3.5K views
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥* *चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतराविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतराविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावाच माणसाला सुंदर बनवत असतात.* *श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो...!* 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏