ज्या प्रकारे अण्णामलाई, कृपाशंकर सिंग ह्यांची पाठराखण त्यांचा पक्ष आणि फडणवीस करत आहेत.
एकही भाजपच्या नेत्याने ह्या लोकांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही त्यावरुन मराठी माणसाला इशारा स्पष्ट आहे .
मराठी माणसाची मुंबईत त्यांच्या दृष्टीने किंमत शून्य आहे आणि मराठी माणसाला ते खिजगीत सुद्धा धरत नाहीत.
काय करायचे ते करा हजार दोन हजार रुपयांना आम्ही ह्या मराठी माणसाची मत विकत घेऊ आणि तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही ह्या बाहेरून आलेल्या नेत्यांना मराठी माणसाविरोधात बोलायला मोठे करणार आणि मराठी माणसाच्या छाताडावर बसून आम्ही मुंबई आणि आजू बाजूच्या महापालिका मध्ये आमचा उत्तर भारतीय महापौर बसवणार.
मराठी माणसाने ह्यांना आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे.
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️राजकारण #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #📢मनपा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस🔥