Santosh D.Kolte Patil
1.5K views
20 days ago
घरात मुलगा जन्माला यायला भाग्य लागते पण, मुलगी जन्माला यायला सौभाग्य लागते..! उद्धारते परिवाराला होऊन संस्कारांची ज्योती, शिकवून लेकीला जागवू तिची आंतरिक शक्ती !! बालिका दिनाच्या सर्व बालिकाना हार्दिक शुभेच्छा.! #बालिका दिन #बालिका दिवस#बालिका दिवस#बालिका दिवस#बालिका दिवस