ᴍ ᴀ ʜ ᴇ s ʜ _007
2K views
1 months ago
हरलेल्या प्रत्येक प्रेम कहाणीला समर्पित. 💔 ​हरला तो प्रेमात, तो प्रत्येक घाव घेतो काळजावर, बघ रानपाखरा तो अजूनही तिचं नाव, लिहीत असतो माळवदच्या दगडावर..! #कविता #🎭Whatsapp status #आठवण