Pinki Tiwari
4.5K views
#🌿आयुर्वेदा #🎶मराठी गाणी #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स 👇 घरचं साधं आणि चविष्ट जेवण खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता 💪 यामध्ये कोणतीही कडक डायट नाही, कोणतीही एक्सरसाइज नाही, आणि कसलाही हार्ड वर्क नाही ❌ फक्त योग्य प्रमाणात घरचं जेवण खायचं आहे 🍲 डाळ-भात, भाजी, भाकरी/चपाती, पोळी-सब्जी सगळं खाऊनही हळूहळू वजन कमी होऊ शकतं ✨ महत्त्वाचं म्हणजे – काय खायचं यापेक्षा किती खायचं हे जाणून घेणं 👍 जर तुम्हालाही घरचं जेवण खाऊन वजन कमी करायचं असेल तर कमेंटमध्ये “YES” लिहा 💬