💞ﮩ٨ـﮩﮩ٨ـ
5.3K views
कितीही मिटवून बघा तुम्ही, बाबासाहेब मिटणार नाही... बाबासाहेबांच्या विचारांचे समुद्र तुमच्या डावलल्याने आटणार नाही... कितीही प्रयत्न करा, विचार तुम्ही मिटवु शकत नाही... कितीही ताकद लावा, चळवळीतली लेकरं हटवु शकत नाही... भीमाच्या वाघीणीची डरकाळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा... कमजोर समजुन प्रयत्न पन करू नका आम्हाला मिटविण्याचा... #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #☸️जय भीम