संदिप गणपतराव शिंदे
588 views
लाडसावंगी गावकऱ्यांची ''मन की बात, नेहमी पुढे विजयभाऊ विकासाच्या कामात''. लाडसावंगी करांच्या मनात एक भावना स्पष्ट उमटते, विकासाच्या मार्गावर सातत्य ठेवणाऱ्या व्यक्तीलाच नेतृत्वाची जबाबदारी द्यायची. कामे बोलतात, आणि विजय भाऊंच्या नेतृत्वात लाडसावंगी ची प्रगती ही त्यांची जिवंत साक्ष आहे. विश्वासाची ताकद जनतेकडून मिळते आणि विजयभाऊंवरचा तो विश्वास दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. लाडसावंगी चा निर्णय ठाम आहे, विकास सुरूच राहणार आणि नेतृत्व विजय काळे यांचेच. . . #ZPElection2026 #नवीन s. m. s. #लाडसावंगी_गट #VijayUttamraoKale #विकासाचं_नेतृत्व