ExamBreaker.com
4K views
*जपान पुन्हा सुरू करणार अणुप्रकल्प* ⏩ 2011 ला फुकुशिमा भूकंपामुळे हे सर्व बंद करण्यात आले होते ● जपान हा जगातील प्रमुख अणुऊर्जा वापरणारा देश होता ● 2011 ला फुकुशिमा भूकंप आणि सुनामी नंतर अणुऊर्जा प्रकल्प बंद ●ता अणुऊर्जा प्रकल्पामुळे जवळपास जवळपास 1.6 लाख लोकांना त्यांच्या घरे सोडून जावे लागले होते ● जपानने देशातील सर्व अणुरिअॅक्टर बंद केले. #👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👆 करंट_अफेअर्स #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼