💼MPSC
💼MPSC - तुम्हाला हे माहिती आहे का ? * अशोक चक्र मिळवणाऱ्या पहिल्या महिला - नीरजा भानोत * संयुक्त राष्ट्र संघातील पहिल्या भारतीय महिला राजदूत - विजयालक्ष्मी पंडित * इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला - आरती साहा * नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या प्रथम भारतीय महिला - मदर टेरेसा - ShareChat
#💼MPSC #🙋‍♂️महाराष्ट्र पोलीस #current affair #🎓जनरल नॉलेज
💼MPSC - स्पर्धा परीक्षांसाठी हे लक्षात ठेवा . . . * युपीएससीच्या पहिल्या महिला अध्यक्षा - रोज मिलियन बँथ्यू * भारताच्या पहिल्या महिला IAS - अन्ना रजम जॉर्ज ( मल्होत्रा ) * भारताच्या पहिल्या महिला IPS - किरण बेदी * पहिल्या महिला मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी ( उत्तर प्रदेश ) _ _ _ * पहिल्या महिला केंद्रीयमंत्री - राजकमारी अमता कौर - ShareChat
#💼MPSC #🙋‍♂️महाराष्ट्र पोलीस #current affair #🎓जनरल नॉलेज
💼MPSC - 1498 इतिहासातील महत्वाच्या घटना क्र घटनेचे नाव वर्ष विशेष 1 . प्लासीची लढाई 1757 सिराज उधौलाव इंग्रज भारताकडे येण्याचा सागरी मार्ग वास्को - द - गामा 3 . वसईचा तह 1802 इंगज व पेशवे शुजा उधौला , मिर 4 . बस्कारची लढाई 1764 कासीम , मुघल बादशाह , शहा आलम व इंग्रज 5 . सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे दुसऱ्या बाजीरावचा 6 . तिसरे इंग्रज - मराठा युद्ध 1818 पराभव , मराठेशाहीचा शेवट बंगालमध्ये जनरल लॉर्ड 7 . अलाहाबादचा तह 1765 वेलल्सी 8 . तैनाती फौज ( सुरवात ) गव्हर्नर जनरल लॉर्ड 1797 वेलल्सी 9 . दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह ( बंगाल ) बंगालच्या गव्हर्नरला 10 . रेग्युलेटिंग अॅक्ट & # 39 ; गव्हर्नर 1773 जनरल & # 39 ; हा किताब देण्यात आला . 11 . सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग भारतात इंग्रज सत्तेची 1835 लॉर्ड बेटिंग , लॉर्ड मेकॉले सुरवात रेल्वेचा प्रारंभा ( मुंबई ते 1853 लॉर्ड डलहौसी भारतातील पहिली कापड 1853 - 54 काउसजी 15 . पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा 16 . विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी 17 . विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई , मद्रास , कोलकाता 13 . ठाणे ) 14 . गिरणी - ShareChat
#💼MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची
💼MPSC - वर्धा नदी ta Digital SCkatta लांबी - 495 km उपनद्या _ _ _ मांडू , पेनगंगा , वेमला , निर्गुडा , डार , वेणा , जाम , बोर , नंद , इरई , वैनगंगा . उगम - सातपुडा ( मध्यप्रदेश ) जिल्हा - बैतुल - ShareChat
#💼MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची
💼MPSC - महाराष्ट्रातील प्रमुख घाट फोंडा घाट सावंतवाडी - कोल्हापूर आबाघाट : रत्नागिरी - कोल्हापूर हनुमते घाट : कोल्हापूर - कुडाळ आंबोली घाट : कोल्हापूर - सावंतवाडी कुंभार्ली घाट : सातारा - रत्नागिरी पार घाट : सातारा - रत्नागिरी पसरणीचा घाट : सातारा - वाई वरंधा घाट : पुणे - महाड खंडाळा घाट : पुणे - मुंबई पाचगणी घाट : पोलादपूर - वाई नाणेघाट : अहमदनगर - मुंबई भीमाशंकर घाट : पुणे - महाड करूळ घाट : कोल्हापूर - विजयदुर्ग माळशेज घाट नाशिक - मुंबई कशेडी घाट : महाड - पोलादपूर • अणुस्कुरा घाट : राजापूर - कोल्हापूर खंबाटकी घाट : पुणे - सातारा ताम्हिणी घाट : रायगड दिवेघाट : पुणे - बारामती थळपाट : नाशिक - मुंबई चिखलदरा : धारणी - घाट . आंबेनळी घाट महाबळेश्वर - पोलादपूर . रडतोंडी घाट । : महाड - महाबळेश्वर कुंभार्ली घाट : चिपळूण - कराड करूळ आंबोली घाट : सावंतवाडी - बेळगाव कसारा घाट : नाशिक - मुंबई राहडबारी घाट चांदवड - मुंबई भावडबारी घाट नाशिक - नंदूरबार . लळिंग घाट मालेगाव - धुळे चौंडी घाट : मालेगाव - मनमाड अंबोली घाट : कोल्हापुर - सावंतवाडी वाघेरा घाट : अस्वली • मांगबारी घाट नाशिक - साक्री सावळघाट नाशिक - पेठ राम घाट : कोल्हापुर - सावंतवाडी बावडा घाट : कोल्हापुर - खारेपाटण हातलोट घाट सातारा - रत्नागिरी केळघरचा घाट : सातारा - रत्नागिरी फिटस् जिराल्डाचा घाट : महाबळेश्वर - अलिबाग बोरघाट : पुणे - कुलाबा . कुसुर घाट : पुणे - पनवेल रूपत्या घाट : पुणे - महाड सारसा घाट : सिरोंचा - चंद्रपुर - ShareChat
#💼MPSC #👨🏻विश्वास नांगरे पाटील
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post