SwapAiVerse
36.3K views
महाराष्ट्रातील एक तडफदार, माघारी नाही तर तोंडावर बोलणारा , सतत हसणारा व दुसऱ्याला हसवणारा राजकारणातील वाघ अजित दादा पवार यांना आज महाराष्ट्राने गमावला .. 🙏 #ajit pawar #bhavpur shradhanjali #🎭Whatsapp status