𝗥𝗘𝗦𝗘𝗧 𝗡𝗘𝗪𝗦™
1.4K views
22 days ago
#🙏भागवत एकादशी🛕 आज वैकुंठ एकादशी (भागवत/गीता जयंती एकादशी) निमित्त... शुभ सकाळ! 🌅🙏 . भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता उपदेश केला त्या पवित्र भागवत एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! . या दिवशी भगवान विष्णूची भक्ती, व्रत व गीता पाठाने मन शांत व जीवन आनंदमय होवो. . ओम नमो भगवते वासुदेवाय... 🕉️ जय श्रीकृष्ण! 🌺 . . #🚩जय श्री राम🌹 #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #🎥भक्ती Video #🙏श्री गुरुदेव दत्त💐